कर्म करतांना,कर्ता भाव सोड। मग अवघड,काही नाही।।
आग्रही भूमिका,नसली पाहिजे। ऐकून घेईजे ,इतरांचे।।
निंदा नको करू,स्तुती केल्यामुळे। नाही आनंदाले ,वान काही।।
शुकदास म्हणे,मतलबी पणा।चांगले होतांना,आड येतो।।
अभंग क्र ५२०